बाप रे... 15 दिवसात रुग्णालय तयार

Foto
मा.उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष जी देसाई यांच्या पुढाकाराने एमआयडीसीच्या माध्यमातून अवघ्या 15 दिवसांत बांधण्यात आलेल्या सुसज्ज कोविड-19 रुग्णालयाचे उद्या मुख्यमंत्री मा.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. या पुर्वसंध्येला पुर्ण झालेल्या रुग्णालयाची पाहणी केली. येथे रुग्णांसाठी अलगीकरण विभाग, अतिदक्षता विभाग सोबतच डायलॅसिसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. यावेळी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी  आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेल, राजु वैद्य यांची उपस्थिती होती.